एक्स्प्लोर
Dhananjay Munde: एक डोळा अर्धोन्मिलित, डोळ्यांवर गॉगलची झापडं, मीडियाने प्रश्न विचारताच धनंजय मुंडे अडखळत म्हणाले....
Dhananjay Munde & Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
Dhananjay Munde may resign in Santosh deshmukh murder case
1/15

संतोष देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये वाल्मिक कराड गँगने संतोष देशमुख यांना कशाप्रकारे हालहाल करुन मारले, याचा तपशील समोर आला आहे. क्रौर्याची परिसीमा गाठणारे हे फोटो पाहून राज्यभरात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
2/15

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
Published at : 04 Mar 2025 08:44 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























