एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2023 : प्रतापगडावर शिवाजयंतीचा उत्साह, शिवभक्तांची मोठी गर्दी
आज प्रतापगडावर शिवाजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवभक्तांची मोठी गर्दी गडावर झाली आहे.
Pratapgad Shiva Jayanti
1/10

प्रतापगडावर शिवाजयंतीचा मोठा उत्साह पाहयला मिळत आहे. शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केली आहे.
2/10

प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी आहे.
3/10

संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर हा शिवाजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.
4/10

image 4
5/10

प्रतापगडावर छत्रपती शिवरायांची अश्वरुढ मूर्ती आहे. या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची गर्दी होत आहे.
6/10

प्रतापगडावरील तुळजा भवानी मातेच्या मूर्तीला दागिने आणि अलंकार घालण्यात आले.
7/10

प्रतापगडावरील तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
8/10

छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेल्या पराक्रमाच्या यशोगाथा सर्वांना प्रेरणा देते. ही यशोगाथा आज देखील महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची आणि त्यांच्या गनिमीकाव्याची आठवण करून देते.
9/10

महाराज आणि अफजलखान या दोघांच्या भेटीचा साक्षीदार ठरलेला प्रतापगड आज देखील त्या जाज्वल्य स्मृती आपल्या हृदयात साठवून दिमाखात उभा आहे
10/10

प्रतापगड गिरिदुर्ग प्रकारातील गड असून सह्याद्रीच्या रांगांमध्ये जावळीच्या खोऱ्यात घनदाट जंगलात प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला आहे.
Published at : 19 Feb 2023 08:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
