एक्स्प्लोर
नजर हटी, दुर्घटना घटी! समृद्धी महामार्गावर गाडी चालवताना झोप लागली अन् अपघात झाला
अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचुर झाला.. सुदैवाने तीन जण बचावले.. जखमीवर उपचार सुरु आहेत.

Accident
1/5

समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. चालकाच्या चुकीमुळे काही अपघात झाल्याचे निदर्शनास आलेय.
2/5

वाशिम जिल्ह्यात भीषण अपघात झालाय... यामध्ये तीन जण जखमी झालेत.
3/5

कारचालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाला..
4/5

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या चॅनल क्रमांक169 हद्दीत घडला आहे, यात कार मधील तीन जण जखमी झाले.
5/5

या अपघातात कारने तीन ते चार पलट्या खाऊन रोडच्या दुसऱ्या बाजूला गेली. अन् मोठा अपघात घडला
Published at : 15 Jun 2023 05:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
