एक्स्प्लोर
Ratnagiri News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर, कार्यक्रमस्थळी खास जर्मन हँगर पद्धतीचा मंडप
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान झालेला प्रकार पाहता शासन आणि प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.

Feature Photo
1/10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत
2/10

सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी विमानतळावर दाखल होणार आहेत.
3/10

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातील विविध योजनांमध्ये लाभार्थी देखील मुख्यमंत्री उपस्थिती लावणार आहेत.
4/10

या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
5/10

कार्यक्रमस्थळी जर्मन हँगर पद्धतीचा मंडप कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेला आहे.
6/10

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान झालेला प्रकार पाहता शासन आणि प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.
7/10

शिवाय पाणी आणि इलेक्ट्रॉल पावडरची देखील सोय करण्यात आलेली आहे.
8/10

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहेत
9/10

मुख्यमंत्री प्रमोद महाजन क्रीडा संकुल येते कार्यक्रमला हजेरी लावणार आहेत
10/10

तसेच दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी वाहन, कृषी यंत्र व कामगार कीटचे प्रातनिधीक स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे
Published at : 25 May 2023 10:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
