एक्स्प्लोर
Photo Gallery: शेगावच्या गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात

Shegaon Palkhi
1/7

'गण गण गणात बोते'च्या गजरात शेगावच्या पालखीचे मराठवाड्यात आगमन (सर्व छायाचित्र: निलेश गरवारे)
2/7

मागील 60 वर्षांपेक्षा अधिक काळापासून आषाढी एकादशीसाठी विठुरायाच्या दर्शनासाठी संत गजानन महाराजांच्या पालखी निघते
3/7

750 किमी अंतर पायी चालून पालखी जाईल पंढरपुरात
4/7

700 पेक्षा अधिक वारकरी दिंडीत झाले सहभागी
5/7

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
6/7

हरिनामाच्या गजरात निघालेल्या पालखीचे हिंगोलीतील पानकनेरगावात आगमन
7/7

पालखी सोहळा सेनगाव येथे मुक्कामी थांबला
Published at : 17 Jun 2022 06:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
मुंबई
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
