एक्स्प्लोर
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे.

INS Guldar
1/6

मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून आईएनएस गुलदार ही युद्धनौका आता विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार असल्याने सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
2/6

ही नौका पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक विजयदुर्गला भेट देऊन या बोटीवर जात बोटीचा इतिहास उलगडला जाईल.
3/6

यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. नौकेचे स्थलांतर कर्नाटक येथील बंदरातून करण्यात येणार असून, पर्यटन महामंडळाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल.
4/6

भारतीय नौदलाच्या लँडिंग शिप टँक (मध्यम) श्रेणीतील आईएनएस गुलदार हे जहाज, त्याच्या सामरिक क्षमतांमुळे, नौदलाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.
5/6

महत्त्वाची वैशिष्ट्ये: नौदलात समावेश - 30 डिसेंबर 1985 विस्थापन - 1200 टन लांबी - 81 मीटर रुंदी - 10 मीटर सक्षम अधिकारी व कर्मचारी - 6 अधिकारी आणि 85 खलाशी
6/6

वाहन क्षमता: चिलखती कर्मचारी वाहक, रणगाडे (टँक), स्वयं-चालित तोफा, ट्रक, 150 पेक्षा अधिक सैन्य, सामरिक सामर्थ्य आणि संरक्षण
Published at : 18 Feb 2025 01:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बीड
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
