एक्स्प्लोर
महिला दिनी लाडक्या बहिणींना भेट, खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे पैसे आले? लगेच 'असं' करा चेक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या वितरणार सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत.
MAZI LADKI BAHIN YOJANA
1/5

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणास सुरुवात झाली आहे.
2/5

या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पात्र महिलांच्या बँक खात्यात प्रतिमहिना 1500 रुपये या प्रमाणे पैसे पाठवले जातात.
Published at : 08 Mar 2025 03:56 PM (IST)
आणखी पाहा























