एक्स्प्लोर
Nisar Satellite : नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती देणार 'निसार' सॅटलाईट, 2024 मध्ये होणार लाँच; नासाकडून भारतात पोहोचला उपग्रह
ISRO NASA Space Mission 2024 : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने (NASA) 'निसार' हा सॅटलाईट (Nisar Satellite) इस्त्रोकडे (ISRO) सोपवला आहे.
Nisar Satellite Reached India | ISRO NASA Space Mission
1/13
![अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने हे निसार उपग्रह भारतात आणण्यात आला आहे. यूएस एअर फोर्सचं C-17 विमान बुधवारी (8 मार्च) बेंगळुरूमध्ये उतरलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/09/2e3ba57d8e286f8cfddc7da44387b447567ec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने हे निसार उपग्रह भारतात आणण्यात आला आहे. यूएस एअर फोर्सचं C-17 विमान बुधवारी (8 मार्च) बेंगळुरूमध्ये उतरलं.
2/13
![या विमानातून NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR) भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, इस्त्रो (ISRO) कडे सुपूर्द करण्यात आलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या विमानातून NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR) भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, इस्त्रो (ISRO) कडे सुपूर्द करण्यात आलं आहे.
3/13
![भारत-अमेरिका या दोन देशांच्या संबंधांमध्ये हा मैलाचा दगड मानला जात आहे. हे नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था संयुक्तपणे हा उपग्रह तयार करत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारत-अमेरिका या दोन देशांच्या संबंधांमध्ये हा मैलाचा दगड मानला जात आहे. हे नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था संयुक्तपणे हा उपग्रह तयार करत आहे.
4/13
![नासाने (NASA) 'निसार उपग्रहाचं' (Nisar Satellite) पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केलं असून हा उपग्रह पुढील काम आणि लाँचिगसाठी इस्त्रोकडे पाठवण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नासाने (NASA) 'निसार उपग्रहाचं' (Nisar Satellite) पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केलं असून हा उपग्रह पुढील काम आणि लाँचिगसाठी इस्त्रोकडे पाठवण्यात आला आहे.
5/13
![आता इस्त्रो यावर काम करेल, त्यानंतर 2024 मध्ये या उपग्रहाचं प्रक्षेपण पार पडणार आहे. अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे अधिकारी (US Consulate General) यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आता इस्त्रो यावर काम करेल, त्यानंतर 2024 मध्ये या उपग्रहाचं प्रक्षेपण पार पडणार आहे. अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे अधिकारी (US Consulate General) यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.
6/13
![भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, इस्त्रो (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, इस्त्रो (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येत आहे.
7/13
![या अंतर्गत निसार उपग्रह तयार करण्यात येत आहे. 2024 मध्ये हे सॅटेलाईट लाँच करण्यात येईल. नासाने 'निसार' हा सॅटलाईट इस्रोकडे सुपूर्द केला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या अंतर्गत निसार उपग्रह तयार करण्यात येत आहे. 2024 मध्ये हे सॅटेलाईट लाँच करण्यात येईल. नासाने 'निसार' हा सॅटलाईट इस्रोकडे सुपूर्द केला आहे.
8/13
![या उपग्रहामुळे आता जगाला नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या उपग्रहामुळे आता जगाला नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
9/13
![निसार उपग्रह (NISAR Satellite) हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे संपूर्ण विश्लेषण करून माहिती गोळा करेल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
निसार उपग्रह (NISAR Satellite) हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे संपूर्ण विश्लेषण करून माहिती गोळा करेल.
10/13
![या उपग्रहाचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन प्रवण क्षेत्रं शोधणे तसेच कृषी क्षेत्रासह विविध कारणांसाठी केला जाईल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या उपग्रहाचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन प्रवण क्षेत्रं शोधणे तसेच कृषी क्षेत्रासह विविध कारणांसाठी केला जाईल.
11/13
![सर्वकाही सुरळीत पार पडलं तर, निसार उपग्रह 2024 मध्ये आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात येईल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सर्वकाही सुरळीत पार पडलं तर, निसार उपग्रह 2024 मध्ये आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात येईल.
12/13
![निसार उपग्रह किमान तीन वर्षे काम करेल. निसार उपग्रह 12 दिवसांत संपूर्ण जगाचा नकाशा तयार करणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
निसार उपग्रह किमान तीन वर्षे काम करेल. निसार उपग्रह 12 दिवसांत संपूर्ण जगाचा नकाशा तयार करणार आहे.
13/13
![निसार उपग्रहामुळे आता जगाला नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
निसार उपग्रहामुळे आता जगाला नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Published at : 09 Mar 2023 03:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)