एक्स्प्लोर

Nepal Earthquake : जाजरकोट जिल्ह्यात 1,800, रुकुम पश्चिममध्ये 2,500 घरे उद्ध्वस्त. पाहा भीषण फोटो!

भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यातील 1,800 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर रुकुम पश्चिममध्ये 2,500 घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

Nepal Earthquake

1/10
नेपाळमध्ये (Nepal) शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळाला.(Photo Credit : PTI)

2/10
पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे (Nepal Earthquake) मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. नेपाळ गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाजरकोट आणि रुकुम पश्चिममध्ये आतापर्यंत 157 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 200 लोक जखमी झाले आहेत. (Photo Credit : PTI)

3/10
"भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यातील 1,800 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर रुकुम पश्चिममध्ये 2,500 घरे उद्ध्वस्त झाली आहेत". (Photo Credit : PTI)
4/10
अधिकाऱ्यांनी सांगितले की,
अधिकाऱ्यांनी सांगितले की, "भूकंपग्रस्त भागातील बेघर लोकांना तंबू, ब्लँकेट आणि अन्नपदार्थांची नितांत गरज आहे." तर, जाजरकोट जिल्ह्यातील बरेकोट ग्रामीण नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणाले की, ""भूकंपामुळे त्यांच्या भागातील 80 टक्के घरांचे नुकसान झाले आहे. " (Photo Credit : PTI)
5/10
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी भूकंपग्रस्त भागाला भेट देऊन लोकांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी असं म्हटलं आहे की,
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी भूकंपग्रस्त भागाला भेट देऊन लोकांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी असं म्हटलं आहे की, "भूकंपग्रस्त भागाचे खूप नुकसान झाले आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. (Photo Credit : PTI)
6/10
या भूकंपात हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आमचे सरकार मदतकार्यात गुंतले आहे. आम्ही नेपाळी आर्मी आणि नेपाळी सेंटिनल तैनात केले आहेत.सर्व जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात नेण्याची जबाबदारी पोलीस दलाला देण्यात आली आहे.(Photo Credit : PTI)

7/10
पंतप्रधान दहल पुढे म्हणाले की, जवळपासच्या जिल्ह्यांमधून हेलिकॉप्टरद्वारे वैद्यकीय उपकरणांसह आरोग्य कर्मचारी बाधित भागात पाठवले जात आहेत. सरकार आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडत आहे.(Photo Credit : PTI)

8/10
भारताने नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीय भूकंपग्रस्तांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केला आहे. +977-9851316807 हा आपत्कालीन क्रमांक आहे. भूकंपग्रस्त लोक परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या या क्रमांकावर संपर्क साधून ज्यांना तात्काळ मदत हवी आहे ते मदतीसाठी आवाहन करू शकतात. (Photo Credit : PTI)

9/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. (Photo Credit : PTI)

10/10
नरेंद्र मोदी म्हणाले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत म्हटले की, 'भारत नेपाळच्या लोकांबरोबर एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांबरोबर आहोत असं म्हणत शोक व्यक्त केला.(Photo Credit : PTI)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर

ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेत सभा घ्यावी- संदीप देशपांडेABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार

Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Embed widget