एक्स्प्लोर
Advertisement

PHOTO : रबने बना दी जाडी! हँडसम IAS अतहर आमिर खानचा स्टायलिश डॉ. मेहरीन काझीबरोबर साखरपुडा

ias athar aamir khan and mehreen qazi
1/9

श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त आयएएस अतहर आमिर खान पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत. आयएएस अथर आमिर यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून लग्नाची माहिती दिली.
2/9

अतहर अमीर यांचा विवाह डॉ. मेहरीन काझी यांच्यासोबत होणार आहे. मेहरीन काझी या श्रीनगर येथील रहिवासी आहेत.
3/9

अतहर हे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांची भावी पत्नी डॉ. महरीन देखील सोशल मीडियावर सक्रिय असते.मेहरीन यांची स्टाइल अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. मेहरीन तिचे खूप स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
4/9

मेहरीन यांची स्टाइल अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. मेहरीन तिचे खूप स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
5/9

मेहरीन प्रत्येक प्रकारच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत असली तरी पारंपारिक पेहरावात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. अलीकडेच त्यांनी सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांनी डिझायनर लेहेंगा घातला आहे.
6/9

या लेहंग्यावर सिल्व्हर जरी एम्ब्रॉयडरी आहे. डॉ. मेहरीनने हलक्या तपकिरी रंगाच्या लेहेंग्यासोबत मॅचिंग ज्वेलरीही घेतली आहे. तिचे कानातले, नेकलेस, सोबर मेकअप आणि मोकळे केस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
7/9

काही फोटोमध्ये मेहरीनने काश्मिरी सूट घातलेला आहे. रेड कलरच्या सूटमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.
8/9

लाल रंगाच्या सूटवर सोनेरी रंगाची कारागिरी आणि बॉर्डरने तिचा लूक पूर्ण केला. तिने या काश्मिरी सूटसोबत कोणतेही दागिने घेतलेले नाहीत, हातात फक्त एक ब्रेसलेट आहे.
9/9

डॉ. मेहरीन प्रत्येक प्रकारच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते. पारंपारिक ड्रेसमध्ये ती जितकी सुंदर दिसते, तितकीच ती वेस्टर्न ड्रेसमध्येही सुंदर दिसते.
Published at : 03 Jul 2022 06:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
