एक्स्प्लोर
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
विशेष म्हणजे दिल्ली दौऱ्यात फडणवीसांनी भाजपच्या 7 वरिष्ठ नेत्यांना भेटून मूर्ती भेट दिल्या. त्यामध्ये, विविधता दिसून आली, 5 वेगवेगळ्या मूर्ती त्यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

Devendra Fadnavis gift statue in delhi leaders
1/8

विशेष म्हणजे दिल्ली दौऱ्यात फडणवीसांनी भाजपच्या 7 वरिष्ठ नेत्यांना भेटून मूर्ती भेट दिल्या. त्यामध्ये, विविधता दिसून आली, 5 वेगवेगळ्या मूर्ती त्यांनी नेत्यांना दिल्या आहेत.
2/8

मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दरबारी गेले होते. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
3/8

देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीतील या सदिच्छा भेटीतही महाराष्ट्रीयन संस्कृतीचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दिल्ली दौरा होता.
4/8

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना गाय-वासरुची मूर्ती भेट देऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
5/8

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली आहे.
6/8

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि नितीन गडकरींना मुंबईतील सिद्धीविनायक गणपती बाप्पांची मूर्ती भेट देत त्यांनी सदिच्छा भेट घेतली.
7/8

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट दिल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे.
8/8

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि नितीन गडकरींना मुंबईतील सिद्धीविनायक गणपती बाप्पांची मूर्ती भेट देत त्यांनी सदिच्छा भेट घेतली.
Published at : 12 Dec 2024 08:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
धुळे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज