एक्स्प्लोर

Jaipur Fire : CNG अन् LPG टँकरची धडक होऊन भीषण स्फोट; 40 हून अधिक गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू

Jaipur Fire Update : जयपूर-अजमेर महामार्गावर केमिकल टँकरला लागलेल्या आगीत अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Jaipur Fire Update

1/9
जयपूरमधील पेट्रोल पंपाजवळ एलपीजी ट्रक आणि सीएनजी ट्रकची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की हळूहळू 40 हून अधिक वाहने त्याचा फटका बसली. हा अपघात जयपूर-अजमेर महामार्गावर पहाटे 5 वाजेच्या सुमारास झाला.

2/9
या अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा अपघातस्थळी पोहोचल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला.

3/9
जयपूर-अजमेर महामार्गावर केमिकलच्या टँकरमध्ये झालेल्या स्फोटामुळे अनेक जण दगावले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी केमिकलचा एक टँकर दुसऱ्या टँकरवर आदळला आणि आग लागली.

4/9
टँकरच्या भीषण स्फोटानंतर रस्त्यावर सुमारे 500 मीटरपर्यंत केमिकल पसरले. त्यामुळे अनेक वाहनांनी पेट घेतला. यामध्ये 40 हून अधिक वाहनांनी पेट घेतला. यामुळे एक कारखानाही जळाला. केमिकल आणि गॅसमुळे आग विझवण्यात टीमला खूप अडचणी येत आहेत.

5/9
भांक्रोटा पोलिस स्टेशनचे अधिकारी (SHO) मनीष गुप्ता यांनी सांगितलं की, आगीत अनेक ट्रक जळून खाक झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींना  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

6/9
पोलिस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. दोन्ही ट्रकची टक्कर झाली तेव्हा मोठा स्फोट झाला आणि डोळ्यादेखत पाहता क्षणी ट्रॅक आगीचा गोळा बनला.

7/9
पोलिसांनी सांगितले की,
पोलिसांनी सांगितले की, "या आगीत अनेक ट्रक जळून खाक झाले. काही लोक होरपळले आहेत, त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे." ही घटना पेट्रोल पंपासमोर घडली.
8/9
या अपघातात होरपळलेल्या 24 हून अधिक जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानचे आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिनवसार रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतली. जखमींवर उपचार सुरू आहेत.

9/9
स्थानिकांनी सांगितलं की, एक टँकर वळण घेत असताना समोरून दुसरा टँकर आला आणि दोघांची जोरदार धडक झाली. यावेळी मोठा आवाज झाला आणि पाहता-पाहता आग पसरली.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका

Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यासारखा लवाजमा, गाडीवर लाल दिवा; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra PoliticsTop 100 Headlines : 6 AM : 09 Jan 2024 : टॉप शंभर बातम्या : Superfast News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यासारखा लवाजमा, गाडीवर लाल दिवा; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी अजितदादांचं अमित शाहांना साकडं? दिल्लीत गुप्तभेट, चर्चांना उधाण
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर

मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर

पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Embed widget