एक्स्प्लोर
Photo: हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, पुराच्या पाण्यामुळे मजूर अडकले
Hingoli: हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली.

Hingoli Rain
1/6

गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी लावली आहे.
2/6

जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला होता.
3/6

वाई बोल्डा रोडवरील ओढ्याला पूर आल्याने अनेक मजूर अडकून पडले होते.
4/6

अखेर या मजुरांना जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने या बाहेर काढण्यात आले.
5/6

तसेच प्रवास करणाऱ्या अनेक गाड्या या पुरामुळे थांबलेल्या होत्या.
6/6

जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.
Published at : 29 Sep 2022 10:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
