एक्स्प्लोर
Hingoli : कांद्याचा ट्रक पलटी होऊन भीषण अपघात!
Hingoli : हिंगोली येथील हिवरा गावाच्या शिवारात कांद्याचा ट्रक पलटी!
हिंगोली येथील हिवरा गावाच्या शिवारात कांद्याचा ट्रक पलटी! (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
1/9

आज मध्यरात्री 3च्या सुमारास कांद्याची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
2/9

कांद्याची वाहतूक करणारा ट्रक हिंगोली परभणी महामार्गावरील हिवरा गावाच्या शिवारात पलटी झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
3/9

हा ट्रक हिंगोली परभणी रोडवरील हिवरा गावाच्या शिवारालगत असलेल्या एका पुलावर अचानकपणे पलटी झाला. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
4/9

या अपघातामुळे रस्त्यावरून सुरू असणारी वाहतूक ठप्प झाली. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
5/9

या अपघातामुळे जवळपास ६ तासाहून अधिक काळ ही वाहतूक ठप्प होती. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
6/9

कांद्याचा ट्रक पलटी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
7/9

हा ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे दुसऱ्या एकाही वाहनाला पुढे जाता येत नव्हतं परिणामी वाहतूक ठप्प झाली. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
8/9

या अपघातामुळे शाळेला जाणारे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे नागरिक यांना बराच काळ या रस्त्यावर तात्कळत थांबावे लागले. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
9/9

आता हिंगोली परभणी रोडवरील वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली आहे. (Photo Credit :ABP MAJHA/Reporter Hingoli)
Published at : 06 Feb 2024 01:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
करमणूक
क्राईम
























