एक्स्प्लोर
हिंगोलीत पावसाचा हाहाकार; स्कूलबस पाण्यात बुडाल्या, घरात गुडघाभर पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर
राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून संततधार पावसानं आज सकाळपासून जोर धरलाय.

Hingoli Flood situation
1/7

राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून संततधार पावसानं आज सकाळपासून जोर धरलाय.
2/7

मराठवाड्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडाली असून हिंगोलीत पूरसदृश्य पाऊस झाला आहे.
3/7

घरात पाणी घुसल्यानं संसार उघड्यावर आले आहेत. खाण्यापिण्यासह सर्व सामान पाण्यात तरंगत आहे. नागरिकांची अवस्था बिकट आहे.
4/7

मुसळधार पावसानं स्कूलबस पाण्याखाली गेल्या आहेत.नदी, नाल्यांना पूर आल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे.
5/7

नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
6/7

मुसळधार पावसानं रस्ता दिसेनासा झालाय. घरांचे, अपार्टमेंटचे ग्राऊंड फ्लोअर पाण्याखाली गेले आहेत.
7/7

अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना वाट काढणं अवघड होऊन बसलंय.
Published at : 01 Sep 2024 02:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion