एक्स्प्लोर
Advertisement

Dharashiv : वाशीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, आरोपींची काढली शहरातून धिंड!
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहराच्या मध्यवस्तीत सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी काल सायंकाळी छापा टाकला.

Dharashiv gambling Police Raid
1/9

आरोपींची काढली शहरातून धिंड....
2/9

यात २५ जुगाऱ्यांना ताब्यात घेताना १० लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
3/9

यापैकी २ लाख रुपये किमतीचे केवळ पत्ते सापडून आले. यावरून या अड्ड्याचा अंदाज यावा. आढळून आले.
4/9

या सर्वांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. यानंतर त्या खोलीची झडती घेतली असता सुमारे दोन लाख रुपये किमतीचे पत्त्याचे २५५ बॉक्स सापडले.
5/9

या पत्त्यासह १२ दुचाकी, २३ मोबाइल, रोख ९९ हजार रुपये, असा १० लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल या अड्ड्यावरून जप्त करण्यात आला आहे. यानंतर सर्व जुगाऱ्यांची शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढण्यात आली.
6/9

वाशी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या
7/9

एका इमारतीत मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कळंबचे सहायक अधीक्षक एम. रमेश यांच्या पथकाला मिळाली होती.
8/9

यानंतर त्यांनी रविवारी सायंकाळी आपल्या पथकासह साध्या वेषात वाशी गाठले.
9/9

येथील स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन त्यांनी अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी २५ जुगारी पत्त्याचा डाव खेळण्यात मश्गुल असल्याचे दिसले
Published at : 11 Jul 2023 03:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
