एक्स्प्लोर
Tulja Bhavani Temple: तुळजापूर बंदची हाक, तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय
Tulja Bhavani Temple: आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसरात असलेली दुकाने आणि मार्केट बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Tulja Bhavani Temple
1/11

तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. त्यामुळे आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
2/11

दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास काही पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तुळजापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
Published at : 11 Oct 2023 01:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























