एक्स्प्लोर

अजित पवार यांची धाराशिवच्या प्रसिद्ध दर्ग्यात प्रार्थना; चढवली चादर!

धाराशिव येथील सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी यांचा दर्गा असून हा अतिशय प्रसिद्ध आहे.

ajit pawar

1/10
लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे आता देशात  चांगलेच वाहू लागले आहेत.महारष्ट्रात देखील वातावरण तापले आहे.

2/10
काल अजित पवारांनी सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर पुण्यातील दगठूशेठ मंदिरात आरती केली. त्यानंतर आज पवारांनी    धाराशिवच्या प्रसिद्ध हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्ग्याला (Dargah Hazrat Khwaja Shamsuddin Gazi Rehmatullah Alaihi)  भेट दिली आहे.   दर्ग्यात चादर चढवली आणि प्रार्थना केली

3/10
धाराशिव येथील सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी यांचा दर्गा असून हा अतिशय प्रसिद्ध आहे. एप्रिल- मे महिन्यात दरवर्षी येथे ऊरुस भरतो. आज अजित पवार धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हजरत ख्वाजा शमशोद्दीन  यांच्या  मजारावर   चादर चढवली आणि प्रार्थना केली.

4/10
डोक्यावर टोपी आणि फुलांची चादर घेऊन अजित पवार दर्ग्यत आले. त्यांच्या सोबत राणा जागजगीतसिंह पाटील,  अर्चना पाटील   आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थिती होते .दर्गा समितीच्यावतीने अजित दादांचा सत्कार देखील करण्यात आला.

5/10
धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव शहरात दाखल झाले. धाराशिव मध्ये अहिल्यादेवी चौकात अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्याकडून जंगी स्वागत झाले.

6/10
स्वागतासाठी उमेदवार अर्चना पाटील यांच्यासह महायुतीचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.  या देवस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे, या उरुससाठी हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हजरत ख्वाजा यांचे भक्त जगभरात असून उरुसमध्ये हिंदू धर्मासह मुस्लिम समाजाला विविध धार्मिक विधीचे मानपान आहे.

7/10
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उमेदवारी अर्ज करण्यापूर्वी  पुण्यातील श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं.

8/10
यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. दोघांनी दगडूशेठ गणपतीचं आरती देखील केली.

9/10
मोठा विजय होऊ दे, यासाठी गणरायाकडे साकडं घातलं, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली.

10/10
तर निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात  यासाठी गणपतीचे आशीर्वाद घेतले, असं अजित पवार म्हणाले. गणरायाने मला भरपूर दिले आहे. सगळ्यांचे भलं कर, असे देखील अजित पवार म्हणाले.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Embed widget