एक्स्प्लोर
Tadoba Tiger Reserve : ताडोबा येथे दाखल होणार सहा विशेष जिप्सी , ताडोबा कोर झोन सिझन 1ऑक्टोबरपासून
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सीचे दर खूप जास्त असल्याने अनेक पर्यटक कॅन्टरनी सफारी करतात.

Tadoba Tiger Reserve
1/9

कॅन्टरमध्ये प्रतिव्यक्ती 500 रुपये आकारण्यात येत असल्याने आर्थिक दृष्ट्या हे किफायतशीर आहे.
2/9

मात्र, कॅन्टर हे बसच्या आकाराचे असल्याने ताडोबाच्या चिंचोळ्या मार्गावर पूर्ण जागा घेतात.
3/9

सोबतच कॅन्टरचा आवाज पण जास्त असल्याने गाडीची चाहुल लागताच प्राणी पळून जातात.
4/9

त्यामुळे वन्यप्राणी जवळून पाहता येत नाहीत.
5/9

याची दखल घेत ताडोबा प्रशासनाने आता नऊ पर्यटक बसू शकतील अशा सहा विशेष जिप्सी विकत घेतल्यात.
6/9

महत्वाचे म्हणजे या जिप्सीमध्ये देखील अतिशय कमी दर आकारण्यात येणार आहे.
7/9

ताडोबा कोर झोनचा पुढील सिझन म्हणजे 1 ऑक्टोबर पासून सेवेत रुजू होतोय.
8/9

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने त्यांच्या टायगर सफारीसाठीच्या बुकिंग वेबसाईट मध्ये बदल केला आहे. बुकिंग साठी सध्या असलेली mytadoba.org ही साईट बंद करण्यात आली आहे
9/9

mytadoba.mahaforest.gov.in या साईटवरून आता बुकिंग करता येणार आहे.
Published at : 29 Aug 2023 09:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion