एक्स्प्लोर
Rain : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सगळीकडं पाणीचं पाणी
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात काल रात्री पासून मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे. या पावसामुळं जिकडे तिकडे पाणीचं पाणी झालं आहे.
Chandrapur Rain news
1/9

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात काल रात्री पासून मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे. या पावसामुळं जिकडे तिकडे पाणीचं पाणी झालं आहे.
2/9

गेल्या 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
3/9

चिमूर तालुक्यातल्या पांजरेपार गावातील नाल्याला पूर आला आहे. या पुराचं पाणी गावात शिरलं आहे.
4/9

चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
5/9

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शंकरपूर येथून जवळच असलेले पांजरेपार गावामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.
6/9

आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सावली तालुक्यात 143 मिमी, नागभीड तालुक्यात 123 मिमी, ब्रम्हपुरी 85 मिमी, सिंदेवाही तालुक्यात 70 मिमी तर पोंभूरणा तालुक्यात 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
7/9

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पांजरेपार गावाशेजारी असलेल्या नाल्याला पूर आला आहे. त्यामुळं आज पहाटे गावाला पुराचा वेढा पडला आहे.
8/9

गावातील तीन ते चार घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे. मात्र, पावसाचा जोर उतरल्यानं पुराचं पाणी ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे. मा
9/9

सावली तालुक्यातील चारगाव नदीलाही पूर आला आहे. काल रात्री सावली तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने चारगाव येथील पुलावरुन पाणी वाहत आहे.
Published at : 16 Jul 2023 01:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
