एक्स्प्लोर
Chandrapur : वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, बल्लारपूर-बामनी-राजुरा मार्ग बंद
वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळं बल्लारपूर-बामनी-राजुरा मार्ग बंद झाला आहे.
Chandrapur News
1/9

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे.
2/9

चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत
3/9

नदी नाल्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
4/9

नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
5/9

वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरण, बेंबाळ प्रकल्प आणि वेण्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
6/9

वर्धा नदीचं पाणी पुलावरून जात असल्यामुळे काल पासून धानोरा-भोयेगाव-गडचांदूर हा मार्ग बंद आहे.
7/9

आज सकाळ पासून बल्लारपूर-बामनी-राजुरा हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे.
8/9

चंद्रपूर जिल्ह्यात आज पहाटे पासून पाऊस सुरू झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे
9/9

पावसामुळं बल्लारपूर-बामनी-राजुरा मार्ग बंद झाला आहे.
Published at : 28 Jul 2023 10:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
व्यापार-उद्योग
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion