एक्स्प्लोर
Chandrapur Shivling : चंद्रपुरातील चिमूरमध्ये नेरी इथे खोदकामात सापडले दोन शिवलिंग
Chandrapur Shivling : चिमूर तालुक्यातल्या नेरी येथे खोदकामात दोन शिवलिंग सापडले आहेत.
Chandrapur Chimur Shivling
1/8

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्राचीन शिवलिंग सापडले आहे.
2/8

यामुळे जिल्ह्याच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
3/8

चिमूर तालुक्यातल्या नेरी येथे खोदकामात दोन शिवलिंग सापडले आहेत.
4/8

पार्वती मंदिराच्या सभामंडपाच्या पायव्याचे काम सुरु असताना हे दोन शिवलिंग आढळले.
5/8

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते 70 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं होतं
6/8

पुरातत्व खात्याच्या संरक्षित श्रेणीत असलेले हे हेमाडपंथी शैलीतले प्राचीन शिवमंदिर आहे.
7/8

याच शिवमंदिरात अनेक ठिकाणी ब्रेनविटा हा खेळाचे अवशेष मिळाल्याने हे मंदिर काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते.
8/8

तर दुसरीकडे ऐन श्रावण महिन्यात दोन शिवलिंग आढळल्याने शिवभक्तांनी या ठिकाणी पूजाविधी सुरु केले आहेत.
Published at : 31 Aug 2023 01:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























