एक्स्प्लोर
Photo: औरंगाबादेत तिहेरी अपघात, दोघांची प्रकृती चिंताजनक
Aurangabad News: तिहेरी अपघातात दोन जखमी झाले आहेत.

Aurangabad Accident New
1/9

ईसारवाडी ते करमाड राज्य महामार्गावर तिहेरी अपघात झाला आहे.
2/9

सोमवारी रात्री उशिरा झालेल्या या तिहेरी अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
3/9

यावेळी टिप्पर चालकाने हायवाला जोराची धडक दिली.
4/9

दोन्ही जखमींना औरंगाबाद शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
5/9

अपघातात टिप्पर चालक आणि मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.
6/9

बिडकिन ते शेकटा रोडवरुन बिडकिनच्या दिशेने भरघाव वेगाने माती भरुन टिप्पर येत होता.
7/9

हायवाला धडक दिल्यावर टिप्पर चालकाने दुचाकीला देखील धडक दिली.
8/9

या अपघातात मोटारसायकल चालक ऋषिकेश शरद काळे गंभीर जखमी झाला आहे.
9/9

याप्रकरणी बिडकीन पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
Published at : 07 Feb 2023 05:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहमदनगर
क्रीडा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
