एक्स्प्लोर

घरात मॉडेल आणून अश्लील व्हिडीओचं शूटिंग, Xhamster चं कनेक्शन; ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं

ED Raid in Noida Exposes Adult Video Scam couple : घरात मॉडेल आणून देसी पॉर्न व्हिडीओचं शूटींग, ईडीनं छापा टाकला अन् मोठं घबाड सापडलं

ED Raid in Noida Exposes Adult Video Scam couple : उत्तर प्रदेशातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. ईडीने नोएडा येथील एका दाम्पत्याच्या घरावर छापा टाकलाय. उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव या दाम्पत्याच्या घरावर ईडीने धाड टाकलीये. उज्ज्वल आणि नीलूकडून घरात मॉडेल आणून देसी Adult व्हिडीओचं शूटिंग करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. देसी Adult व्हिडीओ शूट करुन दाम्पत्याने हे व्हिडीओ साईप्रस स्थित एका कंपनीला विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अश्लील वेबसाईटचं संचालन करण्यासाठी ओळखली जाते. 

पॉर्न व्हिडीओ शूट करुन लाखो रुपये मिळवले

उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव यांनी Subdigi Ventures Private Limited  नावाची एक कंपनी बनवली होती. या कंपनीच्या माध्यमातून या दोघांनी मोठं कांड केलंय. दोघांनी त्यांच्या घरी पॉर्न व्हिडिओ शूट केला आणि सायप्रस स्थित टेक्निअस लिमिटेड या कंपनीत शेअर केल्याचा आरोप आहे. ईडीच्या माहितीनुसार, तो echnius Limited, Xhamster आणि Stripchat चा ऑपरेटर आहे. 

FEMA चं उल्लंघन केलं, ईडीकडून कारवाईला सुरुवात 

ईडीने सांगितलं की, Subdigi Ventures आणि त्याला संचलित करणाऱ्या जाहिराती, मार्केटमधील रिसर्च आणि मत सर्वेक्षण यासारख्या सेवांसाठी त्यांच्या खात्यांमध्ये नियमितपणे परदेशी लोक पैसे पाठवत होते.  मात्र, हा पैसा कथितरित्या Xhamster स्ट्रिमिंग झालेल्या अडल्ट कंटेटमधून प्राप्त झाला असल्याचं बोललं जातयं. ईडीच्या माहितीनुसार, हे प्रकरण FEMA चे उल्लंघन आहे. कारण हा पैसा अडल्ट कंटेट पुरवण्यासठी दिला जात आहे. हे सर्व बेकायदेशीर आहे. 

Adult व्हिडीओ शूट करण्यासाठी आणलेल्या मॉडेल्सचा जबाब नोंदवला

ईडीने धाड टाकल्यानंतर Adult व्हिडीओ शूट करण्यासाठी आणलेल्या मॉडेल्सचा जबाब नोंदवलाय. याशिवाय बँक व्यवहार आणि पैशांची देवाण घेवाण या संदर्भातील डेटाची चौकशी करण्यात येत आहे. ईडीने सांगितलं की, या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते. पुढील कारवाई करण्यासाठी ईडीने योजना आखली आहे. देशातील पॉर्न कंटेट बनवणारं नेटवर्क यामुळे समोर आलंय. विदेशातील पैसा मिळवून लोक काय करत आहेत? हे यातून समोर आलंय.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MS Dhoni : धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!

भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड पुढच्या आठवड्यात, जे. पी नड्डांनंतर या 4 नावांची चर्चा, संघाच्या सहमतीनं होणार निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
पेट्रोलची चिंता संपणार? लवकरच 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सुरु होणार, सरकारनं आखली मोठी योजना
पेट्रोलची चिंता संपणार? लवकरच 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सुरु होणार, सरकारनं आखली मोठी योजना
LPG सिलेंडरसाठीचा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं उचललं पाऊल
LPG सिलेंडरसाठीचा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं उचललं पाऊल
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Video Viral : महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Dhurandhar 2 vs Vaazha 2: ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Embed widget