बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या जीवनावर होतो आणि मानसिक आरोग्यावर याचे मोठे परिणाम होतात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: iStock

जीवनशैलीचा परिणाम मोठ्यांपेक्षा जास्त घरातील लहान मुलांवर होत असतो.

Image Source: iStock

शाळेतला अभ्यास, घरातील सतत बिघडणारे वातावरण या कारणांमुळे लहान मुलांना लवकर स्ट्रेस येतो.

Image Source: iStock

स्ट्रेस आल्याने मुलं हट्टी आणि रागीट बनतात.

Image Source: iStock

लहान मुले त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकत नाहीत.

Image Source: iStock

परंतु जेव्हा ते संगीत शिकतात किंवा संगीताच्या वातावरणात असतात तेव्हा त्यांना भावना समजण्यास किंवा व्यक्त करण्यास मदत होते.

Image Source: iStock

संगीतामुळे मुलांचे संवाद कौशल्यही सुधारते.

Image Source: iStock

संगीताच्या वातावरणात लहान मुलांच्या हृदयावर शक्तिशाली प्रभाव पडतो.

Image Source: iStock

संगीताने मनःस्थिती तर सुधारतेच पण एकाग्रता वाढते आणि मेंदूचे कार्य सुधारते.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock