एक्स्प्लोर
PHOTO: परतवाड्यात बच्चू कडूंच्या दहीहंडीची धूम; कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून बच्चू कडू पोहोचले मंचावर
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारची दहीहंडी पार पडली.

Bachchu Kadu
1/9

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारची दहीहंडी पार पडली.
2/9

यावेळी मुख्य आकर्षण होतं ते मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव, मराठी अभिनेता हार्दिक जोशी, वोरिअर विजयसिंग ठाकूर आणि सोबतच आमदार बच्चू कडू यांची उपस्थिती. या दहीहंडीत हजारोंच्या संख्येनं तरुणाई सहभागी झाली होती.
3/9

या दहीहंडीत हजारोंच्या संख्येनं तरुणाई सहभागी झाली होती.
4/9

मेळघाटसह संपूर्ण विदर्भातील गोविंदा पथकांनी हजेरी लावली.
5/9

डीजेच्या तालावर हजारो तरुणांनी ठेका धरला.
6/9

यावेळी आमदार बच्चू कडू यांना एका कार्यकर्त्यानं आपल्या खांद्यावर बसवून मंचावर आणलं.
7/9

यावेळी बच्चू कडू यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
8/9

सध्या आम्ही दोन आमदार आहोत, पुढच्या वेळी याच ठिकाणी दोन खासदार आणि 10 आमदार असतील, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
9/9

आमचं हिंदुत्व हे पक्क आहे, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले
Published at : 12 Sep 2023 07:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
