एक्स्प्लोर
World Milk Day 2022 : जागतिक दूध दिनानिमित्त जाणून घ्या दुधाचा इतिहास
World Milk Day 2022
1/8

जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगभरात 'जागतिक दूध दिन' साजरा केला जातो.
2/8

मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
Published at : 01 Jun 2022 03:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
























