एक्स्प्लोर
वॉशरुम,टॉयलेट आणि बाथरुम यातंला नेमका फरक काय?
बाथरुम, वॉशरुम,रेस्टरुम हे शब्द तुम्ही अनेकदा ऐकले असतील किंवा वापरले असतील. पण आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत की यापैकी कोणता शब्द कोणत्या जागेसाठी वापरला जातो.
difference between toilet bathroom and washroom
1/9

बाथरूम हा शब्द सर्वात सामान्य आहे. बाथरूममध्ये शॉवरपासून टॉयलेटपर्यंतच्या सुविधा आहेत. त्यात बादली, बाथटब, सिंक आणि टॉयलेट सीट आहे.
2/9

मात्र, बाथरूममध्ये टॉयलेट सीट असावीच असे नाही, काही लोक ते वेगळेही ठेवतात.
Published at : 01 May 2023 03:32 PM (IST)
आणखी पाहा























