एक्स्प्लोर

Health Benefits: चहा की कॉफी? हिवाळ्यात या दोन्हींपैकी काय जास्त फायदेशीर?

95 टक्के भारतीय आपल्या सकाळची सुरुवात चहा-कॉफीने करतात. सकाळी डोळे उघडताच किंवा संध्याकाळचा थकवा दूर करायचा असेल तर लोक चहा किंवा कॉफीचा आधार घेतात. मात्र चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

Tea or coffee Which of the two is more beneficial in winter Pexel.com

1/9
95 टक्के भारतीय आपल्या सकाळची सुरुवात चहा-कॉफीने करतात. सकाळी डोळे उघडताच किंवा संध्याकाळचा थकवा दूर करायचा असेल तर लोक चहा किंवा कॉफीचा आधार घेतात. मात्र चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
95 टक्के भारतीय आपल्या सकाळची सुरुवात चहा-कॉफीने करतात. सकाळी डोळे उघडताच किंवा संध्याकाळचा थकवा दूर करायचा असेल तर लोक चहा किंवा कॉफीचा आधार घेतात. मात्र चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
2/9
चहा किंवा कॉफी दोन्हीमधील कॅफिनच्या प्रमाणाची तुलना केल्यास निकोटीन आणि कॉफीसारखे कॅफिन चहापेक्षा खूप जास्त असते. चहामध्ये कॅफिन आणि निकोटीनचे प्रमाण कमी होते, कारण आपण ते फिल्टर करतो.

3/9
कॅफिन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हे बऱ्याच प्रकारच्या  पेयांमध्ये आढळते.400 ग्रॅम कॅफिन पित असाल तर ते आरोग्यदायी आहे, यापेक्षा जास्त पिल्यास मात्र  ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते .

4/9
बऱ्याच  संशोधनांनुसार, कॅफिनमध्ये 3-13 टक्के कॅलरी असतात. ज्यामुळे चरबी बर्न होते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कॉफी पिणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

5/9
चहा आणि कॉफी दोन्ही अँटीऑक्सिडंट्स आहेत जे आपल्याला बर्याच प्रकारच्या नुकसानापासून वाचवतात. तसेच अनेक प्रकारच्या आजारांचा फैलाव रोखतो.

6/9
चहामध्ये कॅफिनचे प्रमाण कमी असते. चहा एल-थेनिन समृद्ध आहे. जे आपल्या मेंदूसाठी खूप चांगले आहे. अनेक संशोधनात असे आढळले आहे की जर आपण चहा पित असाल तर त्यात आढळणारे एल-थेनिन कॅफिनसह पिल्याने आपण सतर्क, एकाग्र आणि जागृत राहता.

7/9
कॉफीपेक्षा चहाचा दातांवर वाईट परिणाम होतो. हे आपले दात पांढर्यावरून पिवळ्या रंगात बदलते.

8/9
तज्ञांच्या मते, चहा कॉफीपेक्षा चांगला आहे कारण त्यात कॅफिन कमी असते. दोन्ही बनवण्याच्या प्रक्रियेतही बराच फरक आहे. जर तुम्ही हे दोन्ही जास्त वेळ उकळवले  तर त्याचा परिणाम अँटिऑक्सिडंट्सवर होतो, जे आरोग्यासाठी चांगले नाही. या सगळ्याव्यतिरिक्त तुम्ही त्यात किती साखर घालता याचाही  बराच फरक आरोग्यावर पडतो.

9/9
टीप : चहा किंवा कॉफी हा आपल्या आवडीचा विषय आहे. पण या दोन्हींचे जास्त प्रमाण तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे या दोन्हींचे सेवन खूप कमी प्रमाणात करावे. दिवसातून एक ते दोन कप कॉफी किंवा चहा ठीक आहे. यापेक्षा जास्त  सेवन केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार

जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल

Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP MajhaABP Majha Headlines :  7 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सArvind Sawant : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget