एक्स्प्लोर
Pineapple Benefits : अननस खा, वजन कमी करा; अननसाचे फायदे
अननस हे एक असं फळ आहे, जे तुमचे वजन कमी करण्यास फार उपयुक्त आहे. अननस खाण्याचे नेमके कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.
Pineapple Benefits
1/10

अननस हे एक असं फळ आहे, जे तुमचे वजन कमी करण्यास फार उपयुक्त आहे. अननसमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे आढळतात. यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते. अननसाचे सेवन चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी अननसाचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हाडे देखील मजबूत होतात. अननस खाण्याचे नेमके कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.
2/10

1. अननसमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज खूप कमी असतात. अननस खाल्ल्याने वजन कमी होते.
3/10

2. अननसात मोठ्या प्रमाणात ब्रोमेलेन फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.
4/10

3. अननस खाल्ल्याने शरीरातील लेप्टिन हार्मोन कमी होतो, ज्याद्वारे वजन नियंत्रित ठेवता येते.
5/10

4. अननसाचे सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते.
6/10

5. यामध्ये मॅगनीज आणि कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.
7/10

6. अननस खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रित करता येते. लवकर भूक लागत नाही.
8/10

7. अननस खाल्ल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
9/10

8. अननस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत नाही.
10/10

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 20 Mar 2023 03:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
