एक्स्प्लोर

Broccoli Benefits : ब्रोकोलीचे सेवन आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर, नियमित सेवन केल्यास होतील हे आजार दूर !

ब्रोकोली आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. ही एक हिरवी भाजी आहे, जी फुलकोबीसारखी दिसते. यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.

Broccoli Benefits

1/9
ब्रोकोली आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. ही एक हिरवी भाजी आहे, जी फुलकोबीसारखी दिसते. यात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.   (Photo Credit :Pexel.com)

2/9
ब्रोकोलीमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात जे शरीराच्या समस्या दूर करण्यास उपयुक्त असतात. बर्याचदा लोक ते कोशिंबीर, भाज्या किंवा सूपमध्ये घालून खातात. यात कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह आणि अनेक जीवनसत्त्वे असतात  (Photo Credit :Pexel.com)

3/9
ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात आढळतात, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही ब्रोकोलीचा आहारात समावेश करू शकता.  (Photo Credit :Pexel.com)

4/9
यात पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. जे हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. जर तुम्हाला हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही या भाजीला आहाराचा भाग बनवू शकता.  (Photo Credit :Pexel.com)

5/9
ब्रोकोलीमध्ये चरबी आणि कॅलरी कमी असतात. यामध्ये फायबरही मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर या भाजीचे सेवन करू शकता. यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते, जेणेकरून आपण जास्त खाणे टाळू शकता.  (Photo Credit :Pexel.com)

6/9
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी 6,  जीवनसत्त्व 'अ' आणि अनेक पोषक घटक असतात, जे केस मजबूत करण्यासाठीही  प्रभावी असतात. हे आपले केस गळण्यापासून प्रतिबंधित करते. निरोगी केसांसाठी आपण आठवड्यातून 3-4 वेळा कच्च्या ब्रोकोलीचे सेवन करू शकता.  (Photo Credit :Pexel.com)

7/9
या भाजीचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-के मुबलक प्रमाणात आढळते त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात समावेश करता येतो.  (Photo Credit :Pexel.com)

8/9
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-ए चे प्रमाण जास्त असते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठीही तुम्ही ब्रोकोली खाऊ शकता.  (Photo Credit :Pexel.com)

9/9
टीप : ब्रोकोलीमध्ये प्रथिने, झिंक, फायबर, जीवनसत्त्व 'अ' ,व्हिटॅमिन-सी आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. जे तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही  सलाड म्हणून किंवा त्याची भाजीदेखील आहारात  समाविष्ट करू शकता.  (Photo Credit :Pexel.com)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Datta Gade Crime News | अटकेपूर्वी आरोपी दत्ता गाडेचा जीवन संपवण्याचा प्रयत्न? तर योगेश कदमांच्या वक्तव्याने विरोधक आक्रमकABP Majha Marathi News Headlines  3 PM TOP Headlines 3 PM 28 February 2025Pakistan Lahor Market : Champions Trophy 2025 निमित्त लाहोर मार्केटमध्ये सुनंदन लेलेंचा फेरफटकाDevendra fadnavis PC : योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुखमंत्र्यांनी कान टोचले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल
Prakash Ambedkar : योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड!

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 

Embed widget