एक्स्प्लोर

Cardamom Benefits : स्वयंपाकघरातील वेलचीचे एक नाही, दोन नाही तर आहेत अनेक फायदे...

Health Tips : स्वयंपाकघरातील वेलचीला मसाल्याची राणी म्हणून ओळखले जाते.

cardamom

1/8
स्वयंपाकघरातील वेलचीला मसाल्याची राणी म्हणून ओळखले जाते. सणवाराच्या दिवसांत वेलचीचा गोडाच्या पदार्थात अगदी हमखास वापर केला जातो.

2/8
मात्र, स्वयंपाकघरातील छोट्याशा वेलचीचे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप फायदे आहेत. हे फायदे कोणते ते जाणून घ्या.

3/8
कधीकधी चिंता आणि तणावामुळे डोकेदुखी होते. वरचेवर होणारी डोकेदुखी ही आजच्या जीवनात एक सामान्य गोष्ट आहे. अशा स्थितीत दोन लहान वेलची, 1 मोठी वेलची आणि 1 ग्रॅम कापूर बारीक करा. कपाळावर लावल्याने डोकेदुखी आणि तणाव वगैरे जे औषधाने बरे होत नाहीत ते कमी होतात.

4/8
दररोज एक चमचा मध घेऊन एक वेलची खाल्ल्याने दृष्टी सुधारते, मज्जासंस्था मजबूत होते आणि डोळ्यांच्या सामान्य आरोग्याचे रक्षण होते.

5/8
वेलचीचा माऊथ फ्रेशनर म्हणून सुद्धा वापर केला जातो. अनेक दातांशी संबंधित अनेक समस्या जसे की हिरड्यांना सूज येणे, दात किडणे, तोंडातून दुर्गंधी येणे अशा अनेक समस्यांवर वेलचीने मात करता येते.

6/8
तुम्ही वेलची नुसती चघळत असाल तरी फायदेशीर आहे. जर कोणत्याही कारणामुळे कर्कश आवाज किंवा घसा खवखवत असेल, तर सकाळी उठताना आणि रात्री झोपताना, चघळल्यानंतर छोटी वेलची (छोटी इलायची) खा आणि वरून कोमट पाणी प्या. भरपूर फायदा होईल आणि घसा सुटेल.

7/8
लहान वेलची खाऊन रक्त भिसरण सुरळीत होते. जे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. वेलची पूड आणि पिप्पली मुळाची पावडर समान प्रमाणात मिसळा. त्यात 1-2 ग्रॅम तुपाच्या दुप्पट प्रमाणात मिसळून घेतल्याने हृदयरोग आणि गॅसमुळे छातीत दुखण्यापासून आराम मिळतो.

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक

Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व

ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Malegaon : अशा राजकीय चर्चेची ठिकाणे वेगळी , भुजबळ असं का म्हणाले?Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
हिटमॅन आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी, रोहित शर्मा बाद होताच मुंबईला मोठा धक्का
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Embed widget