एक्स्प्लोर
Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाश आणि करण कुद्रांचा ब्रेकअप? अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिलं स्पष्टीकरण
Tejasswi Prakash Trip With Karan Kundra : तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत, मात्र या स्टार कपलने अद्याप या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही.

Tejasswi Prakash Karan Kundra Break Up News
1/8

तीन वर्षांच्या डेटिंगनंतर असं काय झालं, ज्यामुळे या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. (PC : tejasswiprakash/instagram)
2/8

बिग बॉसमध्ये लव्ह स्टोरी पाहायला मिळाल्या, काहींचे प्रेम कायम राहिले, तर काही काही वर्षांनी वेगळे झाले. (PC : tejasswiprakash/instagram)
3/8

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा बिग बॉस 15 मध्ये एकमेकांचे स्पर्धक म्हणून आले होते, पण शो दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.(PC : tejasswiprakash/instagram)
4/8

दोघांनी बाहेर येऊनही आपल्या प्रेमाची कबुली दिली. पण, तीन वर्षे प्रेमसंबंधात राहिल्यानंतर आता दोघांमधील सर्व काही संपल्याची बातम्या व्हायरल होत आहेत.(PC : tejasswiprakash/instagram)
5/8

तेजश्री आणि करणच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं असताना, तेजश्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत स्पष्ट केलं आहे.(PC : tejasswiprakash/instagram)
6/8

तेजश्रीने इंस्टााग्रामवर करण कुंद्रासोबतच्या सहलीचे फोटो शेअर करत अफवांना पूर्णविराम दिला आहे.(PC : tejasswiprakash/instagram)
7/8

तेजश्रीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती लाईट पिंक कलरच्या स्ट्रॅपलेस मिनी ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(PC : tejasswiprakash/instagram)
8/8

तेजश्रीने करण कुंद्रासोबतचे रोमॅन्टिक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत पुन्हा एकदा प्रेमाची कबुली दिली आहे.(PC : tejasswiprakash/instagram)
Published at : 27 Jun 2024 11:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
