एक्स्प्लोर
KANGUVA सह 'हे' 7 साऊथचे अपकमिंग ब्लॉकबस्टर चित्रपट, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ!
Upcoming South Movies 2024-2025: दाक्षिणात्य सिनेमा म्हटलं की, अॅक्शन, थ्रीलचा भडीमार. येत्या काळात काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.

South Upcoming Movies 2024-2025
1/9

दाक्षिणात्य सिनेमा म्हटलं की, अॅक्शन, थ्रीलचा भडीमार. येत्या काळात काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.
2/9

KANGUVA, पुष्पा 2 यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत.
3/9

पुष्पा 2 : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
4/9

सालार 2: प्रभासचा 'सलार 2' हा चित्रपटही चांगलाच चर्चेत आहे.
5/9

कांतारा 2 : कांतारा 2 या चित्रपटावरही निर्माते काम करत आहेत.
6/9

KANGUVA : साऊथ सुपरस्टार सूर्या याच्या आगामी कांगुवा चित्रपटाची अनेकजण वाट पाहत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरेल असं म्हटलं जात आहे.
7/9

कल्कि 2 : लोकांच्या नजरा कल्की 2898 इसवीच्या दुसऱ्या भागावरही खिळल्या आहेत.
8/9

टॉक्सिक : टॉक्सिक या चित्रपटात यश खळबळ माजवणार आहे.
9/9

गेम चेंजर : गेम चेंजर या चित्रपटाचं नाव या यादीत समाविष्ट आहे.
Published at : 09 Oct 2024 10:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
