एक्स्प्लोर
PHOTO: करिश्मा कपूर स्टाईलच्या बाबतीत आजच्या अभिनेत्रींना टक्कर देते; पाहा नवे फोटो!
वयाची पन्नाशी गाठूनही करिश्मा कपूरची शैली आजच्या अभिनेत्रींना कठीण स्पर्धा देते.

करिश्मा कपूर
1/10

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर ती कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे, जिने चित्रपटांमध्ये प्रवेश केला.
2/10

अभिनयापासून ते नृत्यापर्यंत तीने लोकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3/10

एक काळ असा होता की करिश्मा कपूर चित्रपटसृष्टीत लोकप्रिय होती.
4/10

तिची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर झाले होते.
5/10

आता ती 50 वर्षांची झाली असली, तरीही तिचे आकर्षण कायम आहे.
6/10

करिश्माने नुकतेच तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
7/10

ज्यात ती बिच वर फोटो काढताना दिसत आहे.
8/10

आणि सनसेटचा आनंद घेताना दिसत आहे.
9/10

यावेळी करिश्माने कफ्तान स्टाईल ड्रेस परिधान केला आहे.
10/10

बन हेअरस्टाईल करून तिने हा लूक पूर्ण केलाय.
Published at : 07 Feb 2025 12:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भविष्य
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
