एक्स्प्लोर
PHOTO: श्रीदेवीची लेक खुशी कपूरचा नवा लूक; चाहते घायाळ!
खुशी कपूरने नेटफ्लिक्स चित्रपटात बेट्टी कूपरची भूमिका साकारली होती, ज्यामध्ये सुहाना खानने वेरोनिकाची भूमिका केली होती आणि अगस्त्य नंदाने आर्चीची भूमिका केली होती.
खुशी कपूर
1/10

खुशी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आहे.
2/10

तिने गेल्या वर्षी झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
Published at : 06 Feb 2025 02:04 PM (IST)
आणखी पाहा























