एक्स्प्लोर
Photo : सलमान खानला भेटण्यासाठी मोठी गर्दी, पोलिसांनी केला लाठीचार्ज
Salman Khan Birthday : सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये गॅलेक्स अपार्टमेंटखाली त्याच्या चाहत्यांची गर्दी दिसत आहे

Salman Khan Birthday
1/10

अभिनेता सलमान आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/10

या खास प्रसंगी सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केलीय.
3/10

मात्र ही गर्दी इतकी वाढली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
4/10

पोलिसांनी लाठीचार्ज केलेला एक व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
5/10

गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सलमान खानच्या चाहत्यांनी गर्दी केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
6/10

या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
7/10

लागला. व्हिडीओमध्ये पोलिसांच्या लाठीचार्जनंतर लोक इकडे तिकडे धावताना दिसत आहेत.
8/10

दरवर्षी सलमान खान त्याच्या वाढदिवशी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत येतो आणि चाहत्यांना भेटतो.
9/10

सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
10/10

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये गॅलेक्स अपार्टमेंटखाली त्याच्या चाहत्यांची गर्दी दिसत आहे.
Published at : 27 Dec 2022 10:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
