एक्स्प्लोर
Radhika Apte : राधिका आपटेचे हॉट मॅटर्निटी फोटोशूट, पाहा फोटो
Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटेने नुकतच तिचं प्रेग्नंसी फोटोशूट शेअर केलं आहे.

Radhika Apte
1/8

अभिनेत्री राधिका आपटने काही दिवसांपूर्वी गोंडस बाळाला जन्म दिला.
2/8

त्यानंतर राधिकाने आता तिचं प्रग्नेंसीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/8

राधिकाच्या या फोटोंनी साऱ्यांंचच लक्ष वेधून घेतलंय.
4/8

राधिका आपटे ही बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
5/8

ब्राऊन ट्रान्सपर्टं गाऊनमधले फोटो राधिकाने शेअर केले आहेत.
6/8

बाळाला जन्म दिल्यानंतर तिने हे फोटो शेअर केलेत.
7/8

राधिकाने तिच्या बाळासोबत फोटो शेअर करत सगळ्यांना गुडन्यूज दिली होती.
8/8

सध्या तिच्या या फोटोंची चर्चा आहे.
Published at : 17 Dec 2024 10:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
