एक्स्प्लोर
Malayalam Thrillers on OTT: बॉलीवुड, तमिल, तेलुगु सर्व काही विसरुन जाल, जेव्हा 'या' 7 मल्याळम थ्रिलर मूव्ही पाहाल!
Malayalam Thrillers on OTT: मल्याळम इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांची कथा थक्क करते. जर तुम्हाला अशा चित्रपटांमध्ये रस असेल, तर मल्याळम इंडस्ट्रीतील हे थ्रिलर चित्रपट तुम्ही पाहायलाच हवेत.

Malayalam Thrillers on OTT
1/7

नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी थिएटरमध्ये दाखल झालेला 'आयडेंटिटी' हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री फिल्म आहे. या चित्रपटात टोव्हिनो थॉमस मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट अद्याप ओटीटीवर उपलब्ध नाही.
2/7

अमेझॉनवर उपलब्ध असलेला 'निझल' हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर मूव्ही आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला IMDb वर 6.3 रेटिंग मिळालं आहे.
3/7

'मुंबई पोलीस' हा थ्रिलर चित्रपट हॉटस्टारवर 7.9 च्या रेटिंगसह उपलब्ध आहे. ही मिस्ट्री मूव्ही 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता.
4/7

मल्याळम इंडस्ट्रीचा हा धमाकेदार क्राईम थ्रिलर चित्रपट 'द ग्रेट फादर' 2017 मध्ये प्रदर्शित झाला. तुम्ही हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहू शकता.
5/7

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर उपलब्ध असलेला 'ओट्ट' हा चित्रपट एक उत्तम अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता.
6/7

हॉटस्टारवर उपलब्ध असलेला हा रहस्यमय थ्रिलर चित्रपट 'रोर्शाक' तुम्हाला थक्क करेल. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा तेव्हा रंजक बनते, जेव्हा एक माणूस एका आत्म्याकडून सूड घेत असतो.
7/7

2024 मध्ये प्रदर्शित होणारा 'बोगेनविलिया' हा चित्रपट मल्याळम उद्योगातील एक ब्लॉकबस्टर फिल्म आहे. फहाद फासिलचा हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर उपलब्ध आहे.
Published at : 13 Jan 2025 07:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
