एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटना

Santosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटना

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 सरपंच देशमुख हत्येतील आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब आता एवीपी माझाकडे उपलब्ध झालेला आहे. आरोपी सुदर्शन घुलेन अपहरणाचा घटनाक्रमच सांगितलेला आहे. संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी दोन गाड्या वापरण्यात आलेल्या होत्या. सरपंचांच्या अपहरणासाठी या गाड्या भाड्याने आणण्यात आलेल्या होत्या. एक गाडी टोल नाक्यावर आणि एक गाडी सरपंचांच्या गाडीसमोर लावली. सरपंच देशमुखांचा अपहरण आणि हत्येचा घटनाक्रम आता माझाला उपलब्ध झालेला आहे. देशमुखांच अपहरण करताच वायर पाईप लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली, क्लच वायरनेही सरपंचांना मारहाण केल्याचा घुलेचा जवाब आता समोर आला. आणि अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा काय काय नेमक्या गोष्टी या जबाबातून समोर येत? सुरुवातीला आपण जे दोन जबाब या ठिकाणी सांगितले होते त्यामध्ये कुठेही खंडणीचा उल्लेख या ठिकाणी नव्हता मात्र सुदर. घुलेच्या जवाबामध्ये खंडणीचा उल्लेख केलेला आहे आणि ही खंडणी वाल्मीक कराड यानीच मागायला सांगितल्याचं स्पष्टपणे आपल्या जवाबामध्ये नमूद केलेला आहे. याशिवाय सगळा घटनाक्रम कसा घडला? विष्णू चाटेनी किती वेळा फोन केले? विष्णू चाटे कसा मध्यस्थ या ठिकाणी होता? वाल्मिक कराड, वाया विष्णू चाटे, वाया सुदर्शन घुले हे सगळं प्रकरण कसं घडत गेलं या सगळ्या संदर्भात चार पानांचा जवाब या ठिकाणी दिला आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्गा पूजेच्या काळामध्येच खंडणी मागितली होती मात्र त्याच्या ठिकाणाचा उल्लेख त्यामध्ये नाही आहे. हे सगळं असं असताना कशा पद्धतीने हे सगळे लोक गेले होते त्याचा देखील घटनाक्रम या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आणि याची जी सुरुवात आहे ती या ठिकाणी सांगितली गेली आहे. ती सांगायची झाली तर या सगळ्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे हा या एक गोष्ट ही सुदर्शन घोलेला या ठिकाणी सांगत होता आणि त्यानंतर पुढचा हा सगळा घटनाक्रम होत होता त्यामुळे अपहरण कसं झालं हे देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेल आहे. अपहरणासाठी दोन गाड्या या ठिकाणी मागवण्यात आल्या होत्या, एक काळी स्कार्फिओ आणि एक भाड्यानं स्वीफ्ट नावाची कार या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि अपहरण कसं केलं तर टोलनाका आपल्या सगळ्यांना माहित आहे. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Crime News: प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! लॉजमध्ये नेऊन आधी प्रेयसीला ठार केलं, मग स्वत: ही गळ्याला दोर लावला, नवी मुंबईतील उलवे परिसरात नेमकं काय घडलं?
प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट! लॉजमध्ये नेऊन आधी प्रेयसीला ठार केलं, मग स्वत: ही गळ्याला दोर लावला, नवी मुंबईतील उलवे परिसरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: 3 दिवसांपासून गायब, चौथ्या दिवशी खड्ड्यात दुचाहीसह तरुणाचा आढळला मृतदेह; जळगावमध्ये खळबळ
3 दिवसांपासून गायब, चौथ्या दिवशी खड्ड्यात दुचाहीसह तरुणाचा आढळला मृतदेह; जळगावमध्ये खळबळ
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Embed widget