एक्स्प्लोर
Puneeth Rajkumar Death : कन्नड सुपरस्टार पुनित राजकुमार यांचं निधन: जाणून घ्या त्यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द!

(Photo:@PuneethRajkumar/FB)
1/8

46 वर्षीय कन्नड सुपरस्टार पुनित राजकुमार यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Photo:@PuneethRajkumar/FB)(Photo:@PuneethRajkumar/FB)
2/8

उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. (Photo:@PuneethRajkumar/FB)
3/8

पुनित राजकुमार यांना चाहते प्रेमाने अप्पु म्हणत होतो. (Photo:@PuneethRajkumar/FB)
4/8

पुनित दिग्गज अभिनेते राजकुमार आणि Parvathamma यांचा मुलगा होय. (Photo:@PuneethRajkumar/FB)
5/8

पुनित राजकुमार यांनी 29 पेक्षा जास्त कन्नड चित्रपटात अभिनय केला आहे. बाल कलाकार म्हणून पुनित यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. (Photo:@PuneethRajkumar/FB)
6/8

‘अभी’, अप्पू, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि‘अंजनी पुत्र’ यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. (Photo:@PuneethRajkumar/FB)
7/8

पुनित राजकुमार यांचा अखेरचा चित्रपट युवारत्न हा होय. गतवर्षी हा चित्रपट रिलीज झाला होता. (Photo:@PuneethRajkumar/FB)
8/8

पुनीत राजकुमार यांच्या निधनानं टॉलिवूडमध्ये मोठा धक्का बसला आहे. (Photo:@PuneethRajkumar/FB)
Published at : 29 Oct 2021 03:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
