एक्स्प्लोर

मोठी बातमी! 1 मार्चपासून 'हे' नियम बदलणार, तुमच्या खिशावर परिणाम होणार का? 

नवीन महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 मार्चपासून अनेक नियम बदलणार आहेत. या नवीन नियमाचा तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.

New rules 1st March : फेब्रुवारी महिना संपत आला आहे. उद्या फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. मार्च (March) महिना सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. नवीन महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 मार्चपासून अनेक नियम बदलणार आहेत. या नवीन नियमाचा तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात की नेमके काय बदल होणार आहेत. 

मुदत ठेव

जर तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. मार्च 2025 पासून बँक एफडीच्या नियमांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. हे नवीन नियम केवळ तुमच्या परताव्यावर परिणाम करु शकत नाहीत तर कर आणि पैसे काढण्याच्या पद्धतींमध्येही फरक करु शकतात. त्यामुळं, जर तुम्ही भविष्यात FD करण्याचा विचार करत असाल तर हे बदल समजून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

एफडीवरील व्याजदरात बदल

मार्च 2025 पासून बँकांनी एफडीवरील व्याजदरात काही बदल केले आहेत. व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकतात, आता बँका त्यांच्या तरलता आणि आर्थिक गरजांनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता ठेवू शकतात. लहान गुंतवणूकदारांवर, विशेषत: ज्यांनी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी FD केली आहे, त्यांच्यावर नवीन दरांचा परिणाम होऊ शकतो. लहान गुंतवणूकदारांवर परिणाम: नवीन दरांचा परिणाम 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी करणाऱ्यांवर होऊ शकतो.

एलपीजीची किंमत

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला 1 मार्च 2025 च्या पहाटे सिलेंडरच्या किमतीत बदल दिसू शकतो. सुधारित किंमती सकाळी 6 वाजता जाहीर केल्या जाऊ शकतात.

ATF आणि CNG-PNG दर

दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किमतीत देखील बदल करतात.आता या इंधनाच्या किंमतीत वाढ होणार की किंमती कमी होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.  

सेबीने म्युच्युअल फंड फोलिओ आणि डिमॅट खात्यांच्या सुधारणेसाठी नवीन नियम

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने म्युच्युअल फंड फोलिओ आणि डिमॅट खात्यांसाठी नामांकन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. 1 मार्च 2025 पासून लागू झालेले नवीन सुधारित नियम, विशेषतः गुंतवणूकदाराच्या आजारपण किंवा निधनाच्या बाबतीत, मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार केलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Pratap Sarnaik : येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नवी नियमावली; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती 

महत्त्वाच्या बातम्या

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
RBI चा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget