एक्स्प्लोर

Chhaava Box Office Collection Day 14: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान; 400 कोटींच्या क्लबपासून इंचभर दूर, 'बाहुबली 2'ला पुन्हा एकदा 'दे धक्का'

Chhaava Box Office Collection Day 14: 'छावा' चित्रपटानं अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता या चित्रपटानं प्रभासच्या 'बाहुबली 2' चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

Chhaava Box Office Collection Day 14: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) सध्या रुपेरी पडद्यावर गाजतोय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही (Box Office) बरीच कमाई करतोय. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता तो चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन 14 दिवस झाले आहेत. या काळात 'छावा'नं अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांचे (Blockbuster Movies) रेकॉर्ड मोडले आहेत. आता 'छावा' चित्रपटानं 'बाहुबली 2' (Baahubali 2) लाही मागे टाकलं आहे.

'छावा' चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 225.28 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटानं आठव्या दिवशी 24.03 कोटी रुपये, नवव्या आणि दहाव्या दिवशी 44.1 कोटी रुपये कमावले. चित्रपटानं अकराव्या दिवशी 19.10 कोटी रुपये आणि बाराव्या दिवशी 19.23 कोटी रुपये कमावले होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

400 कोटींच्या क्लबमध्ये 'छावा'ची एन्ट्री

'छावा'नं तेराव्या दिवशी 25 कोटी रुपयांची कमाई केली. आता या चित्रपटानं चौदाव्या दिवसाच्या कलेक्शनसह भारतात 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. विक्की कौशलच्या चित्रपटानं तेरा दिवसांत एकूण 397.86 कोटी रुपये कमावले. आता चौदाव्या दिवसाचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या मते, चित्रपटानं आतापर्यंत (रात्री 11 वाजेपर्यंत) 12 कोटी रुपये कमावले आहेत. यासह, 'छावा' चित्रपटाचं एकूण कलेक्शन आता 409.86 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Chhaava Box Office Collection Day 14: 'छावा' ने 400 करोड़ क्लब में ली धांसू एंट्री, 'बाहुबली 2' को दिया करारा झटका

'छावा'नं 'बाहुबली 2' ला पुन्हा एकदा पछाडलं

अद्भुत कलेक्शनसह, 'छावा' नं प्रभासच्या 'बाहुबली 2' ला मागे टाकलं आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 400 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 दिवस लागले. तर 'छावा'नं हा विक्रम फक्त 14 दिवसांत रचला आहे.

दरम्यान, 'छावा' नंतर विक्की कौशल 'महावतार' मध्ये दिसणार आहे. याशिवाय, त्याचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपटही पाईपलाईनमध्ये आहे, जो संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात विक्कीसोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vicky Kaushal Chhaava Movie Dialogue: "ती ओळ स्क्रिप्टमध्ये नव्हतीच, राजेंचं ॲडिशन..."; 'छावा' सिनेमातील 'त्या' सीनचा किस्सा तुम्हाला माहितीय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Karina Kapoor Preity Zinta: बॉलीवूडची बेबो अन् डिंपल क्वीनमध्ये 'त्या' रोलवरून झालेली जबरदस्त 'कॅटफाइट’; सगळ्यांसमोर केलेला पाणउतारा
बॉलीवूडची बेबो अन् डिंपल क्वीनमध्ये 'त्या' रोलवरून झालेली जबरदस्त 'कॅटफाइट’; सगळ्यांसमोर केलेला पाणउतारा
Actress Divorce: 'घटस्फोट घेतला पण पोटगी घेतली नाही, कारण...' 14 वर्षांचा संसार मोडला, 'कल हो ना हो' फेम अभिनेत्रीनं सांगितला अनुभव
'घटस्फोट घेतला पण पोटगी घेतली नाही, कारण...' 14 वर्षांचा संसार मोडला, 'कल हो ना हो' फेम अभिनेत्रीनं सांगितला अनुभव
Picture Boys Upcoming Movie: खेड्यातून आलेल्या मराठमोळ्या मुलाची मेहनत फळाला; आधी वेब सीरिज अन् आता थेट सिनेमात झळकणार
खेड्यातून आलेल्या मराठमोळ्या मुलाची मेहनत फळाला; आधी वेब सीरिज अन् आता थेट सिनेमात झळकणार
Prasad Oak Manjiri Oak Daughter In Law: प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...
प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Gold rate Silver price: सोने-चांदीचा भाव वाढला, चांदी 11 हजारांनी महागली, एक तोळा सोन्याचा आजचा भाव?
सोने-चांदीचा भाव वाढला, चांदी 11 हजारांनी महागली, एक तोळा सोन्याचा आजचा भाव?
Embed widget