एक्स्प्लोर

Fact Check : बाबर आझमचा एडिटेड व्हिडिओ चॅम्पियन्स ट्रॉफीचा असल्याचं सांगून शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

Fact Check : पाकिस्तानचा खेळाडून बाबर आझमचा जुना एडिटेड व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीशी कसलाही संबंध नाही. तो पाकिस्तान सुपर लीग 2024 चा आहे.  

नवी दिल्ली : वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बाबर आझमचा व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यात तो रागावलेला असल्याचं पाहायला मिळतं, ज्यात काही लोक जय श्रीराम चा नारा देत असल्याचं दिसून येतं. आता काही यूजर्सनी व्हिडिओ चॅम्पियन्स  ट्रॉफीशी जोडून शेअर केला आहे.

विश्वास न्यूजच्या पडताळणीत व्हायरल दावा खोटा दिसून आला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली क्लिप एडिटेड आहे.तो व्हिडिओ 2024 चा असून पाकिस्तान सूपर लीगचा आहे. ज्यात बाबर आझमला पाहून लोक 'जिम्बाबर' चे नारे लावले होते. लोक एडिटेड व्हिडिओ चुकीच्य दाव्यासह शेअर करत आहेत.  

काय व्हायरल होतंय?

फेसबुक यूजर ‘Prakash Maurya’ ने 24 फेब्रुवारी 2025 ला व्हिडिओ शेअर करुन म्हटलं की "बाबर भारत-पाकिस्तान च्या मॅचमध्ये आझम काय म्हणाला पाहा" 

याला सत्य मानून इतर यूजर्स देखील व्हिडिओ व्हायरल करत आहेत. याच्या अर्काईव्ह पोस्ट इथ क्लिक करुन पाहू शकता.  

पडताळणी 

व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीसाठी आम्ही कीवर्डद्वारे गुगल सर्च केलं. आम्हाला अलीकडील रिपोर्ट मिळाला नाही, ज्यामुळं व्हायरल दाव्याची पडताळणी होते. सर्चच्या दरम्यान व्हायरल व्हिडिओ Crickaith नावाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर मिळाला. 24 फेब्रुवारी 2024 ला अपलोड केलेल्या व्हिडीओच्या माहितीनुसार हा व्हिडिओ पाकिस्तान सुपर लीग 2024 च्या वेळचा आहे, बाबर आझम डगआऊटमध्ेय बसला होता, तिथं काही लोकांनी बाबरला 'जिम्बाबर' म्हणून चिडवण्यास सुरुवात केली. व्हिडीओ त्यावेळचा आहे. 

पडताळणीत आम्हाला  freepressjournal.in ची या वेबसाईटची बातमी मिळाली जी 24 फेब्रुवारी 2024 ला प्रकाशित झाली. ज्यात उल्लेख होता की पीएसएल 2024 च्या दरम्यान गर्दीतील काही लोकांनी बाबर आझमला ‘जिम्बाबर’ म्हणून चिडवलं होतं. यावर बाबर संतापला होता त्यानं चाहत्यांना बाटलीनं मारण्याची धमकी दिली होती.  

Fact Check : बाबर आझमचा एडिटेड व्हिडिओ चॅम्पियन्स ट्रॉफीचा असल्याचं सांगून शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

व्हायरल व्हिडीओशी संबंधित बातम्या तुम्ही इथं पाहू शकता. 

यापूर्वी देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यावेळी विश्वास न्यूजनं पाकिस्तानचे पत्रकार आदिल अली सोबत संपर्क केला होता. त्यांनी व्हायरल दावा चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. मूळ व्हिडिओ एडिट करुन व्हायरल केला जात आहे. फॅक्टचेकचा रिपोर्ट इथं वाचू शकता.  

शेवटी आम्ही व्हिडीओ शेअर करणाऱ्या यजूरच्या प्रोफाईलचं स्कॅनिंग केलं, आम्हाला या यूजर्सचे 5 हजार फॉलओअर्स असल्याचं स्पष्ट झालं. यूजर उत्तर प्रदेशातील मोतीपूरचा असल्याचं सांगितलं.  

निष्कर्ष: विश्‍वास न्‍यूज ने केलेल्या पडताळणीत बाबर आझमचा व्हायर व्हिडिओ एडिटेड असल्याचं स्पष्ट झालं. चॅम्पियन्स ट्रॉफीशी त्याचा संबंध नाही. हा व्हिडीओ पाकिस्तान सुपर लीगचा आहे. लोकांनी बाबरसाठी 'जिम्बाबर'च्या घोषणा दिल्या होत्या, तो आताचा सांगून शेअर केला जातोय. 

 [डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]

महत्त्वाच्या बातम्या

Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Chanakya Niti: तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
Embed widget