एक्स्प्लोर
Chhawa Movie: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार महत्वाची भूमिका; पोस्ट शेअर करत दिली माहिती
एका मराठमोळ्या अभिनेत्यानं छावा या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Santosh Juvekar
1/7

विकी कौशलचा छावा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2/7

छावा या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.
3/7

विकीच्या या चित्रपटात रश्मिका मंदन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकू शकतात.
4/7

अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्यानं छावा या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
5/7

संतोषनं फोटोला कॅप्शन दिलं, "जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराजकी जय , जय भवानी,छावा ह्या सिनेमात काम करण्याची संधी मिळणं हा मी राजांचा आशीर्वादच मानतो."
6/7

संतोष जुवेकरनं एका क्लॅप बोर्डचा शेअर केला आहे. ज्यावर 'छावा' असं लिहिलेलं दिसत आहे.
7/7

"लवकरच ही कलाकृती राजांच्या चरणी अर्पण करू. मालक तुमचा आशिर्वाद आणि प्रेम असूदे.", असंही संतोषनं पोस्टमध्ये लिहिलं.
Published at : 08 Dec 2023 04:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
बीड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
