Avinash Jadhav On Bank Checking : राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांची बँकांमध्ये धडक, मराठी भाषेच्या वापराची तपासणी
Avinash Jadhav On Bank Checking : राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांची बँकांमध्ये धडक, मराठी भाषेच्या वापराची तपासणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांनी बँकांमध्ये धडक दिली. ठाण्यातील नौपाडा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मनसे कार्यकर्ते पोहोचले. बँकेत मराठी भाषेचा वापर होतो का नाही ते तपासणार आहेत. बँकेतले सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य अशी मागणी मनसेची आहे.
ही बातमी पण वाचा
संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या कळंबमधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोन जण ताब्यात, तर महिलेची हत्या झाल्याचा दमानियांचा दावा
संतोष देशमुखांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचा प्लॅन होता, गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती, प्लॅनिंग होताना साक्षीदार उपस्थित असल्याचीही माहिती
'खोक्या' प्रकरणात व्हिलन ठरवून आपल्या खुनाचा कट, मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा




















