त्यातील एक आजार म्हणजेच डेंग्यू आहे.
डेंग्यूला कोणत्याही वयोगटातील लोक बळी पडू शकतात.
डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात.
एडिस नावाच्या डास चावल्याने डेंग्यूचा प्रसार होतो.
डेंग्यूच्या डासांची पैदास होण्यासाठी थोडेसे पाणी पुरेसे असते.
त्यामुळे घरात ठेवलेल्या फ्रिजच्या ट्रेमध्येही या डासांची पैदास होऊ शकते.
त्यामुळे फ्रिजच्या ट्रेमधील पाणी वेळोवेळी बदला.
आठवड्यातून किमान तीनदा ट्रे साफ करणे गरजेचे आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.