एक्स्प्लोर
Kriti Sanon : बॉडीकॉन ड्रेसमध्ये क्रिती सेननच्या हॉटनेसचा कहर, पाहा फोटो...
Kriti Sanon Photos : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

Kriti Sanon Photos
1/8

क्रिती सेनन या फोटोंमध्ये ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.
2/8

क्रितीचा हा स्टायलिश अंदाज फारच स्टनिंग दिसत आहे.
3/8

क्रिती सेनने मोकळे केस आणि सिंपल मेकअपसह हा लूक पूर्ण केला आहे.
4/8

क्रिती सेननचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
5/8

क्रितीच्या या फोटोवर चाहते फिदा झाले असून लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.
6/8

क्रिती सेनन चित्रपटांसोबतच तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते.
7/8

क्रिती सेनन हिनं अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
8/8

छोट्या कारकिर्दीतही तिनं खास ओळख बनवली आहे. क्रिती तिची प्रत्येक भूमिका पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारते.
Published at : 01 Oct 2022 02:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
