एक्स्प्लोर
Sai Tamhankar: व्हर्सेटाइल अभिनेत्री सई ताम्हणकर होणार पायलट; नव्या करिअरसाठी प्रशिक्षणाची आव्हानात्मक सुरुवात
Sai Tamhankar: सई तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे, पण ती आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन चक्क पायलट बनली आहे.
Marathi Actress Sai Tamhankar
1/8

दरम्यान, आता अभिनयाचं शिवधनुष्य पेलल्यानंतर सई पायलट होण्याचं प्रशिक्षण घेत आहे. नव्या करिअरसाठी प्रशिक्षणाची आव्हानात्मक सुरुवात झाली असून सई आता जिद्दीनं प्रसिक्षण पूर्ण करणार असल्याचंही तिनं सांगितलं.
2/8

सई तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे, पण ती आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन चक्क पायलट बनली आहे.
Published at : 15 Jan 2025 01:37 PM (IST)
आणखी पाहा























