एक्स्प्लोर
Salman Khan Kissa: 'सुल्तान'च्या सेटवर धायमोकलून रडू लागला होता सलमान; सर्वांची उडाली होती तारांबळ, नेमकं काय घडलेलं भाईजानसोबत?
Salman Khan Funny Kissa: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी एक किस्सा म्हणजे, 'सुल्तान' चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान घडलेला.
Salman Khan Funny Kissa
1/8

सलमान खान केवळ बॉलिवूडमधील टॉप स्टार्समध्येच नाही, तर तो 100 कोटींच्या क्लबचा टप्पा अनेकदा ओलांडणारा सेलिब्रिटी देखील आहे. पण सलमान त्याचे चित्रपट हिट होण्यासाठी खूप मेहनत घेतो. एरव्ही रागिट, गर्विष्ठ वाटणारा सलमान खान तेवढाच हळवासुद्धा आहे, याचा प्रत्यय 'सुल्तान'च्या चित्रिकरणादरम्यान आला. 'सुल्तान'च्या चित्रिकरणावेळी सलमान खान ढसाढसा रडू लागला होता.
2/8

2016 मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खानचा 'सुलतान' हा चित्रपट केवळ बंपर हिट ठरला नाही तर, सलमानच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानला जातो. फक्त 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
Published at : 16 Jan 2025 06:51 AM (IST)
आणखी पाहा























